Collector
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी | Collector
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
TV9 Marathi

Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील व्यवस्थेची सखोल पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधांचा पुरवठा आणि एकूणच आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा आहे.

Go to News Site