Collector
IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या | Collector
IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या
TV9 Marathi

IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आणि विजय मिळवला. यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केल्या आहेत.

Go to News Site