Collector
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा | Collector
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
TV9 Marathi

मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नियमांच्या अंमलबजावणीमुळे खासगी पाणी टँकर व्यवसाय अडचणीत आला असून, यावर तातडीने तोडगा न काढल्यास मुंबईतील खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Go to News Site