आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत… त्या 13 सेकंदाच्या व्हिडीओमुळे खळबळ
एका जावयाने कोर्टात सासूशी पळून जाऊन लग्न केले. त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले. या लग्नाचा १३ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुटुंबीय आणि इतरांमध्ये खळबळ उडाली आहे.