Collector
घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं… | Collector
घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं…
TV9 Marathi

घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं…

जळगावच्या जामनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर असताना आईने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले, ज्यामुळे कुटुंबावर मोठी नाचक्की ओढवली आहे.

Go to News Site