Collector
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा | Collector
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा
TV9 Marathi

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

अखेर शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला. कृषी मंत्र्यांनी नुकताच कर्जमाफीबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देऊन 36 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सरकारकडून हे मोठे गिफ्ट म्हणावे लागेल.

Go to News Site