Collector
Uday Samant : एका अपक्ष उमेदवारासाठी एवढं सर्व..नाशिकच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? उदय सामंत यांचं उत्तर काय? | Collector
Uday Samant : एका अपक्ष उमेदवारासाठी एवढं सर्व..नाशिकच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? उदय सामंत यांचं उत्तर काय?
TV9 Marathi

Uday Samant : एका अपक्ष उमेदवारासाठी एवढं सर्व..नाशिकच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? उदय सामंत यांचं उत्तर काय?

Uday Samant : "एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर त्यांनी बसावं हे माझंही मत आहे. भाजपच्या लोकांचीही इच्छा असते फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आणि मोठ्या पदावर बसावे. मीही शिवसैनिक आहे. त्यामुळे मलाही वाटतं, एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत" असं उदय सामंत म्हणाले.

Go to News Site