TV9 Marathi
Gujarat Diamonds beat Mumbai Marines: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात डायमंड्स आणि मुंबई मरीन्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना गुजरात डायमंड्सने 44 धावांनी जिंकला. या स्पर्धेत श्रीसंतच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबई मरीन्स संघाचा सलग दुसरा पराभव आहे.
Go to News Site