TV9 Marathi
Peddi : ग्लोबल स्टार राम चरण याने पुन्हा स्वतःला बॉक्स ऑफिसवर सिद्ध करुन दाखवलं आहे. अभिनेत्याचा 'पेद्दी' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली. 4 जून रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'पेद्दी' सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
Go to News Site