TV9 Marathi
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी हे नाव आता सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आता वरिष्ठ संघात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीने कसोटी क्रिकेटबाबत एक मोठं विधान केलं आहे.
Go to News Site