Collector
काही लोकं तर फक्त … एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता… | Collector
काही लोकं तर फक्त … एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता…
TV9 Marathi

काही लोकं तर फक्त … एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता…

दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. आज 20 राज्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. विविध राज्यांमध्ये शिवसेना वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना इतर राज्यांमध्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Go to News Site