Collector
Supriya Sule : ‘अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही’, किशोर मासाळच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | Collector
Supriya Sule :  ‘अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही’, किशोर मासाळच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
TV9 Marathi

Supriya Sule : ‘अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही’, किशोर मासाळच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : राजकारणात कोणी कोणाचा नसतो हे म्हणतात ते खोटं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच एका नगरसेवकाने अजित पवारांबद्दल खूप चुकीचं स्टेटमेंट केलं आहे. किशोर मासाळ या नगरसेवकाच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे.

Go to News Site