TV9 Marathi
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, त्यांची रत्नागिरीत ACB कडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव नाईक यांच्या मालमत्तेबाबत माहिती मिळवण्यासाठी रत्नागिरी ACB ने कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 मध्ये खरेदी केलेल्या दुकान गाळ्यांबाबत ACB कडून माहिती मागवण्यात आली आहे.
Go to News Site