Collector
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस ठेवला अन्… पुढे काय घडलं? | Collector
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्… पुढे काय घडलं?
TV9 Marathi

धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस ठेवला अन्… पुढे काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या 5 दिवसांवर आला असताना तिच्याच आईने प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची माहिती उघड झाली.

Go to News Site