Hemoglobin : जयपूरच्या आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता म्हणाले की, रक्ताची कमतरता असेल तर चहा-कॉफी पिणं टाळलं पाहिजे. चहा-कॉफीमुळे आर्यनच शरीरात व्यवस्थित पोषण होत नाही.