Collector
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक! | Collector
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TV9 Marathi

Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!

राज्यात अवकाळी हवामानाचा कहर सुरू असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील खंडाळा गावाला चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत अनेक भागांना झोडपून काढले आहे.

Go to News Site