Collector
TMC चे आधीच 58 आमदार फुटले असताना 15 खासदार थेट… पश्चिम बंगालमध्ये मोठं घडतंय? | Collector
TMC चे आधीच 58 आमदार फुटले असताना 15 खासदार थेट… पश्चिम बंगालमध्ये मोठं घडतंय?
TV9 Marathi

TMC चे आधीच 58 आमदार फुटले असताना 15 खासदार थेट… पश्चिम बंगालमध्ये मोठं घडतंय?

तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील नाराज असलेल्या 58 आमदारांच्या गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Go to News Site