Collector
Suraj Chavan : चेहऱ्यावर तेज, हास्य आणि बेबी बंप.. प्रेग्नंसीच्या चर्चांनंतर सूरज चव्हाणची बायको पहिल्यांदाच दिसली | Collector
Suraj Chavan : चेहऱ्यावर तेज, हास्य आणि बेबी बंप..  प्रेग्नंसीच्या चर्चांनंतर सूरज चव्हाणची बायको पहिल्यांदाच दिसली
TV9 Marathi

Suraj Chavan : चेहऱ्यावर तेज, हास्य आणि बेबी बंप.. प्रेग्नंसीच्या चर्चांनंतर सूरज चव्हाणची बायको पहिल्यांदाच दिसली

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकतीच सुरज चव्हाणच्या घरी भेट दिली. तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुरज चव्हाणची पत्नी संजना ही देखील या व्हिडीओमध्ये दिसली.

Go to News Site