Collector
Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट 6000 रुपये, चार महिन्याचे पैसे एकदाच मिळणार; मोठी माहिती समोर! | Collector
Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट 6000 रुपये, चार महिन्याचे पैसे एकदाच मिळणार; मोठी माहिती समोर!
TV9 Marathi

Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट 6000 रुपये, चार महिन्याचे पैसे एकदाच मिळणार; मोठी माहिती समोर!

ज्या लाडक्या बहिणींना एकूण चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांपासून ज्या पात्र महिलांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांना आता एकदाच 6000 रुपये दिले जाऊ शकतात.

Go to News Site