TV9 Marathi
ग्रहांनुसार राशींमध्ये देखील बदल होतात. आता 7 जून पासून देखील ग्रहांची दिशा बदलणार आहे, या दिवशी शुभ द्विपुष्कर योग आणि रवी योग तयार होत असून, या ग्रहांच्या स्थितीमुळे पाच विशिष्ट राशींच्या व्यक्तींवर अत्यंत अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
Go to News Site