Collector
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल | Collector
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
TV9 Marathi

यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

राज्यात यंदा अल निनोमुळे अवर्षणाची शक्यता व्यक्त केली जात असून काही भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी पाऊस 92 टक्के राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

Go to News Site