देवदर्शनाहून आल्या पण काळ कोपला, कार-क्रुझरचा भीषण अपघात, 2 महिलांचा मृत्यू; 14 भाविक महिला जखमी
या भीषण अपघातात कारमधील दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुसरीकडे क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.