TV9 Marathi
सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, विधानसभेचं सदस्यत्व मिळताच त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
Go to News Site