Collector
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, ‘त्या’ लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा | Collector
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, ‘त्या’ लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा
TV9 Marathi

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, ‘त्या’ लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात.

Go to News Site