Collector
कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी | Collector
कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी
TV9 Marathi

कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी

Chittoor Liquor Bottles Loots: आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे दारूचा ट्रक उलटला. ही वार्ता कानोकानी पसरली आणि दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. अनेकांनी लुंगी तर काहींनी खिशात बाटल्या लपवल्या.

Go to News Site