Collector
Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट.. | Collector
Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..
TV9 Marathi

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..

शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीचं जनंतर मंतरवर आंदोलन झालं. या आंदोलनानंतर अभिजीत दिपके हे आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Go to News Site