TV9 Marathi
फिलीपिन्समध्ये हाहाकार उडाला आहे. शक्तीशाली भूकंपाने देश हादरला. आता भूकंपासोबतच त्सुनामीचे मोठे संकट आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.
Go to News Site