Collector
घटस्फोटानंतर 12 वर्षांनी दुसरं लग्न करणार ही प्रसिद्ध अभिनेत्री, गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती ? | Collector
घटस्फोटानंतर 12 वर्षांनी दुसरं लग्न करणार ही प्रसिद्ध अभिनेत्री, गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती ?
TV9 Marathi

घटस्फोटानंतर 12 वर्षांनी दुसरं लग्न करणार ही प्रसिद्ध अभिनेत्री, गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती ?

Jennifer Winget Wedding : टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट ही घटस्फोटानंतर 12 वर्षांनी पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाबाबतच्या चर्चा सुरू होत्या. जेनिफर ही सिंगापूरमधील बिझनेसमनसोबत लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. कोण आहे तो, कधी होणार त्यांचं लग्न ?

Go to News Site