Collector
मोठी बातमी! प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्या भेटीला, घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत.. | Collector
मोठी बातमी! प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्या भेटीला, घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत..
TV9 Marathi

मोठी बातमी! प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्या भेटीला, घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत..

राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या भेटीकरिता प्रफुल्ल पटेल पोहोचले आहेत. समीर भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्याने भुजबळ नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Go to News Site