Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा
Rohit Pawar : शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वादविवाद सुरु आहेत. कारण सरसकट सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाहीय. त्यावरुनच रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.