Collector
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अन् … बच्चू कडूंचं खळबळजनक विधान | Collector
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अन् … बच्चू कडूंचं खळबळजनक विधान
TV9 Marathi

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अन् … बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून सतत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. त्यांनी अनेकदा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. आता त्यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

Go to News Site