Collector
छगन भुजबळ दिल्लीत आले असते तर… सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या शरद पवार यांचा… | Collector
छगन भुजबळ दिल्लीत आले असते तर… सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या शरद पवार यांचा…
TV9 Marathi

छगन भुजबळ दिल्लीत आले असते तर… सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या शरद पवार यांचा…

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली नाही तर फोडली, असा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या दिल्लीतील नेतृत्वाचे समर्थन केले. दरम्यान, भुजबळांच्या नकारानंतर अजित पवार गटाने राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Go to News Site