Collector
जावेद जाफरीच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; बीएमसीचे सहाय्यक आयुक्त निलंबित | Collector
जावेद जाफरीच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; बीएमसीचे सहाय्यक आयुक्त निलंबित
TV9 Marathi

जावेद जाफरीच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; बीएमसीचे सहाय्यक आयुक्त निलंबित

अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा जाफरी यांची जवळपास 16 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घ्या..

Go to News Site