Collector
Eknath Shinde : शिंदेची पुन्हा दिल्लीवारी, खासदारांशी चर्चा आणि.. मोठ्या घडामोडींना वेग, काय घडणार? | Collector
Eknath Shinde : शिंदेची पुन्हा दिल्लीवारी, खासदारांशी चर्चा आणि.. मोठ्या घडामोडींना वेग, काय घडणार?
TV9 Marathi

Eknath Shinde : शिंदेची पुन्हा दिल्लीवारी, खासदारांशी चर्चा आणि.. मोठ्या घडामोडींना वेग, काय घडणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा दिल्ली मुक्काम चर्चेत आहे. १० जूनला ते NDA च्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज ते शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीला हजर राहून सर्व खासदारांशी चर्चा करतील. हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Go to News Site