Collector
तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला? | Collector
तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला?
TV9 Marathi

तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला?

इराण-अमेरिका युद्धाच्या परिणामांमुळे भारतात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे महागाई वाढली असून प्रत्येक नागरिकाच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडर तसेच सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे रस्ते प्रवास आणि दैनंदिन खर्च वाढला आहे.

Go to News Site