Collector
इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी! | Collector
इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी!
TV9 Marathi

इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी!

एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता.

Go to News Site