Collector
IND vs AFG : मानव सुथारचा पदार्पणात धमाका, अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, टीम इंडियाकडून फॉलोऑन | Collector
IND vs AFG : मानव सुथारचा पदार्पणात धमाका, अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, टीम इंडियाकडून फॉलोऑन
TV9 Marathi

IND vs AFG : मानव सुथारचा पदार्पणात धमाका, अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, टीम इंडियाकडून फॉलोऑन

Manav Suthar vs Afghanistan: मानव सुथार याने पदार्पणातील सामन्यातील पहिल्याच डावात 6 विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली. मानवच्या या बॉलिंगमुळे अफगाणिस्तानला 152 धावांवर गुंडाळता आलं. टीम इंडियाने आता अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला आहे.

Go to News Site