Collector
राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत घेणार का? संजय राऊत यांनी काय दिलं उत्तर; एका वाक्यात म्हणाले, ते योग्य… | Collector
राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत घेणार का? संजय राऊत यांनी काय दिलं उत्तर; एका वाक्यात म्हणाले, ते योग्य…
TV9 Marathi

राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत घेणार का? संजय राऊत यांनी काय दिलं उत्तर; एका वाक्यात म्हणाले, ते योग्य…

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या आघाडीत येण्याबाबत मोठे विधान केले आहे. मनसेची इच्छा असल्यास त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करावी, असे राऊत म्हणाले.

Go to News Site