Collector
Isreal-Iran Update : ट्रम्प इथे बोलत बसले, इस्रायलने तिथे काम करुन टाकलं, आदेश धुडकावला, इराणच्या मिसाइल हल्ल्याला जशास तसं उत्तर | Collector
Isreal-Iran Update : ट्रम्प इथे बोलत बसले, इस्रायलने तिथे काम करुन टाकलं, आदेश धुडकावला, इराणच्या मिसाइल हल्ल्याला जशास तसं उत्तर
TV9 Marathi

Isreal-Iran Update : ट्रम्प इथे बोलत बसले, इस्रायलने तिथे काम करुन टाकलं, आदेश धुडकावला, इराणच्या मिसाइल हल्ल्याला जशास तसं उत्तर

Isreal-Iran Update : इस्रायल-इराणमध्ये पुन्हा मोठं युद्ध भडकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इराणने नको ते पाऊल उचलल्यानंतर इस्रायलही गप्प बसला नाही. इस्रायलने इराणला हादरवून सोडलं आहे. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचं आवाहनही धुडकावून लावलं.

Go to News Site