Collector
शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? छोटा पुढारीवर भडकली जान्हवी किल्लेकर; नेमकं काय घडलं? | Collector
शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? छोटा पुढारीवर भडकली जान्हवी किल्लेकर; नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? छोटा पुढारीवर भडकली जान्हवी किल्लेकर; नेमकं काय घडलं?

जान्हवी किल्लेकरने नुकतंच जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयसुद्धा होते. मात्र या व्हिडीओवरून वेगळीच कमेंट करता जान्हवी छोटा पुढारीवर चिडली. तिने थेट कमेंट बॉक्समध्येच त्याला सुनावलं.

Go to News Site