Collector
Abjijeet Dipke : भारतात येताच कॉकरोच पार्टीचा नेता अभिजीत आईवडिलांना काय म्हणाला? काकांना अश्रू अनावर, म्हणाले, हे भाजप… | Collector
Abjijeet Dipke : भारतात येताच कॉकरोच पार्टीचा नेता अभिजीत आईवडिलांना काय म्हणाला? काकांना अश्रू अनावर, म्हणाले, हे भाजप…
TV9 Marathi

Abjijeet Dipke : भारतात येताच कॉकरोच पार्टीचा नेता अभिजीत आईवडिलांना काय म्हणाला? काकांना अश्रू अनावर, म्हणाले, हे भाजप…

कॉकरोच जनता पार्टी, अवघ्या १५-२० दिवसांपूर्वी उदयास आलेला नवीन पक्ष, दिल्लीतील जंतरमंतर येथे आज मोठे आंदोलन करत आहे. संस्थापक अभिजीत दीपके दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी आपल्या कुटुंबाला लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याची ग्वाही दिली. देशभरात खळबळ माजवणाऱ्या या पक्षाच्या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

Go to News Site