Collector
Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय, इतके दिवस कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं | Collector
Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय, इतके दिवस कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं
TV9 Marathi

Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय, इतके दिवस कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं

Onion Farmers : "शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होतो की नाही यावर ही अधिकारी लक्ष ठेवणार. ग्रेड A कांदा 70 MM पर्यंत केले आहे. एजन्सीची पात्रता तपासली जाणार. केंद्र आणि राज्य सरकारचे याबाबत कठोर धोरण आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई होणार" असं भाजप आमदार राहुल आहेर यांनी सांगितलं.

Go to News Site