TV9 Marathi
नवीन डिझेल परिपत्रकामुळे कॅनमध्ये डिझेल देणाऱ्या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द होऊ शकतो. यामुळे लाखो प्रामाणिक ग्राहकांना त्रास व गोंधळ होण्याची शक्यता CAMIT ने व्यक्त केली आहे. रुग्णालये, उद्योग, व्यवसाय यांसह अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होईल. प्रामाणिक ग्राहकांना फटका बसू नये यासाठी CAMIT ने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Go to News Site