Collector
Nashik Company Scandal : विवाहीत दानिश म्हणाला – माझ्याशी नाहीतर इमाम साहेबांशी लग्न कर, TCS केसमध्ये पीडितेचा मोठा खुलासा | Collector
Nashik Company Scandal : विवाहीत दानिश म्हणाला – माझ्याशी नाहीतर इमाम साहेबांशी लग्न कर, TCS केसमध्ये पीडितेचा मोठा खुलासा
TV9 Marathi

Nashik Company Scandal : विवाहीत दानिश म्हणाला – माझ्याशी नाहीतर इमाम साहेबांशी लग्न कर, TCS केसमध्ये पीडितेचा मोठा खुलासा

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी दानिश शेखने त्याचे लग्न लपवले आणि नंतर तिला एका इमामशी लग्न करण्याचा सल्ला दिला, असा आरोप एका पीडितने केलाय. तिचे नाव बदलणे, कागदपत्रे गोळा करणे आणि तिचे धर्मांतर करण्याच्या कथित योजनेचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.

Go to News Site