TV9 Marathi
Petrol Diesel Price Hike: मध्य-पूर्वेत इराण-अमेरिका युद्धाने पुन्हा कच्चा तेलाची समीकरणं बिघडवली आहेत. तर दुसरीकडे याचा मोठा फटका सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी महागण्याची भीती व्यक्त होत आहे.
Go to News Site