Collector
लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर! | Collector
लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर!
TV9 Marathi

लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी मे महिन्याची मदत नेमकी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. हे पैसे कधी मिळणार, याची तारीखही समोर आली आहे.

Go to News Site