TV9 Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र यांचा एका बैठकीतील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली.
Go to News Site