Collector
दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभं राहणार… गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा पुढाकार | Collector
दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभं राहणार… गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा पुढाकार
TV9 Marathi

दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभं राहणार… गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा पुढाकार

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके यांचे सिनेमे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. दादा कोंडके यांनी मराठी सिनेविश्वाला एक मोठ्या उंचीवर पोहोचवलं. आजही त्यांच्या मराठी सिनेविश्वातील योगदानाबद्दल बोललं जातं. आता त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे.

Go to News Site