Collector
पावसाळ्यात ही झाडे घराजवळ असतील तर साप आलाच समजा, पहिले झाड तर सर्वात आवडते ठिकाण | Collector
पावसाळ्यात ही झाडे घराजवळ असतील तर साप आलाच समजा, पहिले झाड तर सर्वात आवडते ठिकाण
TV9 Marathi

पावसाळ्यात ही झाडे घराजवळ असतील तर साप आलाच समजा, पहिले झाड तर सर्वात आवडते ठिकाण

Snake in Monsoon : घराभोवती असलेली दाट झुडपे, लाकडांचे ढीग, कचरा सापांना लपण्यासाठी योग्य वातावरण देतात. तुमच्या घराभोवती खालील झाडे असतील तर तुमच्या घराच्या आसपास साप आढळू शकतात.

Go to News Site