Collector
शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींवर होणार धन, सुख आणि प्रगतीचा वर्षाव? सविस्तर विश्लेषण | Collector
शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींवर होणार धन, सुख आणि प्रगतीचा वर्षाव? सविस्तर विश्लेषण
TV9 Marathi

शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींवर होणार धन, सुख आणि प्रगतीचा वर्षाव? सविस्तर विश्लेषण

2026 मध्ये होणारे शुक्र गोचर काही राशींसाठी आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीची संधी घेऊन येणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. शुक्र हा संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. या गोचराचा विशेष लाभ मिथुन, कन्या, वृश्चिक, मीन आणि वृषभ राशीच्या लोकांना मिळू शकतो.

Go to News Site